शेतमालासाठी बाजारपेठ जोडणी व्यवस्था

🌱 कृषी क्षेत्रात डिजिटलतेद्वारे स्वयंपूर्णतेकडे वाटचाल

टॅगलाईन: "डिजिटल शेती, पारदर्शक बाजार, समृद्ध गावं"


🔹 १. शेती प्रक्रियेचे डिजिटलीकरण

प्रत्येक शेतकऱ्याला डिजिटल सक्षमता देणारी योजना.
फसलांची नोंदणी, खर्च व्यवस्थापन, उत्पादन व आर्थिक माहिती यांचे डिजिटल नोंद ठेवली जाईल.
स्थानीय युवक “Farmer Friend” म्हणून डेटा गोळा करतील व शेतकऱ्यांना डिजिटल साहाय्य देतील.


🔹 २. उत्पादनाचे ई-मार्केटिंग

शेतकऱ्यांना थेट बाजारपेठेशी जोडणारी पारदर्शक व्यवस्था.


🔹 ३. PPP पायाभूत सुविधा विकास

गावसमूहांमध्ये कृषी लॉजिस्टिक आणि प्रक्रिया केंद्रांची उभारणी.
CSR व गुंतवणूकदारांच्या सहकार्याने १०,००० एकर क्षेत्रावर कोल्ड स्टोरेज, वाहतूक व प्रक्रिया केंद्रे विकसित केली जातात.


🔹 ४. SRP गुंतवणूक योजना

सरल परतावा योजना – सुरक्षित, पारदर्शक व सामाजिक परिणाम देणारी गुंतवणूक.
निश्चित परतावा, शासन मान्यता व ग्रामीण विकासासाठी जबाबदारीची गुंतवणूक.


🔹 ५. वेअरहाउस ई-ट्रेडिंग योजना

साठवण + फायनान्स + बाजारपेठ – सर्व एकाच ठिकाणी.
शेतकरी आपले उत्पादन गोदामात ठेवून ८०% कर्ज मिळवू शकतो, दररोजच्या लिलावांमधून चांगल्या किमतीची वाट पाहून विक्री करू शकतो, व थेट पेमेंट मिळवतो.


🔹 ६. पार्टनर ई-ट्रेडिंग आणि शहरी वितरण

शेतातून थेट शहरांमध्ये – ग्राहकांपर्यंत ताजं उत्पादन.


🔹 ७. ब्रँडेड 'Farmer Shop' मॉडेल

शेतकऱ्यांची स्वतःची दुकान – ब्रँडसह, थेट पुरवठा आणि दर नियंत्रण.
हे दुकान फक्त विक्री केंद्र नाही, तर शेतकऱ्याचा आर्थिक आत्मनिर्भरतेकडे प्रवास आहे.


शेतकऱ्यांसाठी लाभ:


गुंतवणूकदारांसाठी लाभ:

advirestment

ADVERTISMENT