इंधन खर्चावर मशिनरी

शेतीचे डिजिटलीकरण – “इंधनावर यंत्रसामग्री” योजना

टॅगलाइन:

इंधन द्या, बचत घ्या – आधुनिक शेतीची दिशा


🔷 संकल्पना

Share Croppers Pvt. Ltd. च्या स्वयंपूर्ण गाव विकास प्रकल्प अंतर्गत "इंधनावर यंत्रसामग्री" ही अभिनव योजना सुरु करण्यात येत आहे.

सध्या एक एकर नांगरणीसाठी शेतकऱ्याला ₹1000 ते ₹1500 खर्च येतो. ही किंमत कमी करण्यासाठी कंपनीकडून ट्रॅक्टर आणि यंत्रसामग्री पुरवली जाईल. शेतकऱ्याने केवळ इंधन उपलब्ध करून द्यायचे आहे.


📲 डिजिटल नियोजन आणि अंमलबजावणी


🧾 सामाजिक सहभागाचा भाग


📌 अटी व शर्ती

  1. शेतकरी प्रकल्पात नोंदणीकृत असावा.

  2. डिजिटल नियोजन व नियमांचे पालन आवश्यक.

  3. वेळापत्रक कंपनी व शेतकरी मित्र मिळून ठरवतील.

  4. शेतकऱ्याने इंधन पुरवायचे असून वेळेवर शेतात उपस्थित राहावे.


अपेक्षित लाभ

advirestment

ADVERTISMENT