प्रकल्प अमंलबजावणी

फार्मर नेटवर्क चा स्वयंपूर्ण गाव विकास प्रकल्प हा गावाला आर्थिक स्वयंपूर्ण ,आत्मनिर्भर कसे करता येणार आहे . याबाबत प्रत्येक गावाचा आराखडा कसा असणार आहे . गावात नेमके कोणते प्रकल्प राबविल्या जाणार आहे त्याची अमंलबजावणी किती टप्यात आणि कशी होणार आहे ? याबाबत आखणी केली आहे . .

टप्प्यानीहाय प्रकल्प अंमलबजावणी :

स्वयंपूर्ण गाव विकास प्रकल्पाची आखणी हि साधारण पणे ४टप्प्यात केली जाणार आहे .

  • गावातील शेतकऱ्याचा कमाईचा स्रोत असणारी शेती याची परिपूर्ण डिजिटल माहिती तयार करणे . त्यामध्ये शेतकरी आपल्या एकूण शेती मध्ये नेमकी कोणत्या पिकाची लागवड करतो ,किती क्षेत्रावर करतो , शेती करताना नेमका किती खर्च करतो आणि त्याच्या कडे नेमका किती विक्रीपात्र शेतमाल(लाईव्ह स्टॉक) उपलब्ध आहे .या सर्व बाबीचा समावेश असणार आहे . .
  • शेती वर शेतकरी निहाय होणाऱ्या खर्चाचे विसलेशन केल्यावर तो खर्च नेमका किती आणि कसा कमी करता येईल त्या करिता पुरवठा साखळी ते शेतकरी अशी थेट साखळी विकसित करणे . .
  • शेतकऱ्यांना बाजारातूनच भाव मिळवून देण्यासाठी नवीन डिजिटल कार्यप्रणाली तयार करून सामान्य शेतकऱ्याचा शेतमालाला देशपातळीवर विक्रीसाठी उपलब्ध करून देणे .

गावे स्वयंपूर्ण आणि विकसित होण्यासाठी एकात्मिक कामकाज असणारी ३ प्रकल्पाची अमंलबजावणी करणे

शेतकरी मित्र संकल्पना

शेती ,शेतकरी आणि शेतमालाचा भाव या बाबींना केंद्र बिंदूं मानून सामान्य शेतकऱ्याला बाजारातूनच भाव मिळवून देण्यासाठी तसेच शेतीवर होणारा खर्च ,उत्पादन याचा हिशोब ठेवण्यासाठी स्वयंपूर्ण गाव विकास प्रकल्प अंतर्गत फार्मर नेटवर्क नि विकसित केलीली कल्पना म्हणजेच शेतकरी मित्र संकल्पना .

शेतकरी मित्र -माहितीसंकलक

किमान २०००० ते ५०००० रुपये पर्यंत गावातच राहून कमविण्याची सुवर्णसंधी

शेतकरी मित्र-पीकदर्जा

शेतमालाला त्याच्या दर्जानुसार भाव मिळवून देण्यासाठी कार्यरथ .

शेतकरी मित्र -शेतमाल विक्री

बाजारातूनच शेतमालाला भाव मिळवून देण्यासाठी अविरत कार्यरथ .

शेतीकामकाज सर्विसेस

शेती -इ -संस्कृती -डेटा

लागवड ते बाजारातून मिळणारा बाजारभाव याचा परिपूर्ण हिशोब ठेवण्यासाठी तयार केलीली डिजिटल कार्यपद्दती .

शेती -इ -संस्कृती -सेवा

शेतीतील लागत खर्च कमी करण्यासाठी , पुरवठा साखळी ते थेट शेतकरी अशी विकसित डिजिटल साखळी

शेती -इ -संस्कृती -इनपुट

शेतीला लागणारे खते ,औषधी ,बियाणे आदी बाबींचा पुरवठा थेट शेतकऱ्याच्या बांध्यावर करण्याकरिता नियोजित डिजिटल साखळी .

शेतमाल -लिलाव

बाजारातूनच शेतमालाला बाजारभाव मिळवून देण्यासाठी फार्मर नेटवर्क नि आखलेली डिजिटल लिलाव पद्दती

गोदाम लिलाव

सामान्य अल्पभूधारक शेतकऱ्याचा सहभाग असणारी फार्मर नेटवर्क नि आखलेलीगोदाम लिलाव डिजिटल पद्दती.

पार्टनर -इ -ट्रेडिंग

नाशवंत शेतमालाला थेट शेतकरी ते ग्राहक असा पुरवठा करण्यासाठी निश्चित असणारी डिजिटल कार्यप्रणाली .

सामाजिक दायित्व उपक्रम

शेती ,आणि शेतकरी आणि शेतीकामकाज मध्ये शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी फार्मर नेटवर्क कडून "स्वयंपूर्ण गाव विकास प्रकल्प "अंतर्गत सामाजिक दायित्व उपक्रम राबविल्या जाणार आहे .

शेतकरी मदत निधी

नैसर्गिक आपत्ती मध्ये सामान्य जनतेचा सहभाग निश्चिती करून शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी उभारलेला सामाजिक दायित्व निधी .

मशिनरी बँक निधी

शेतकऱ्याचा शेतीतील लागत खर्च कमी करण्यासाठी आणि आधुनिक तंत्राने शेती करण्याकरिता लागणाऱ्या मशिनरी गावातच उपलब्ध करून देण्यासाठी निधी

पायाभूत सुविधा निधी

शेती व्यवसायासाठी लागणारी पायाभूत सुविधा पी.पी.पी. आणि सामाजिक सहभाग निश्चिती करून शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यासाठी असलेला निधी

एकात्मिक कामकाज प्रकल्प

शेतकऱ्यांना आर्थिक सबळ आणि स्वयंपूर्ण बनविण्याकरिता एकात्मिक कामकाज असलेले आणि नियम आणि अटी ला अधीन राहून प्रामुख्याने खालील प्रकल्प राबविल्या जाणार आहे .

एकात्मिक सिंचन व्यवस्थापन आणि वितरण प्रकल्प

शेतकऱ्याची कोणतीही गुंतवणूक न घेता त्यांना सिंचन पायाभूत सुविधांचा लाभ मिळवून देण्यासाठी पी.पी.पी. मॉडेल आधारित योजना .

एकात्मिक दूध व्यवस्थापन आणि मार्केटिंग प्रकल्प

शेतकऱ्यांना नियमित मासिक रक्कम मिळावी आणि प्रत्येक १० दिवसाला सेंद्रिय शेतमाल उत्पादक शेतकरी व्हावा या साठी आखलेली योजना .

एकात्मिक सेंद्रिय शेतमाल व्यवस्थापन प्रकल्प

कोणतीही आर्थिक रिस्क न घेता सामान्य शेतकऱ्याचा शेतमाल हा निर्यात व्हावा हा हेतू बाळगून आखलेली पी.पी.पी. मॉडेल अंतर्गत योजना .

Sanjay Khatri

Ceo & Founder

"स्वयंपूर्ण गाव विकास प्रकल्प " हा प्रकल्प गाव आणि गावातील लोक यांना आर्थिक बाबतीत सबळ आणि स्वयंपूर्ण बनविणारा प्रकल्प आहे . या प्रकल्पात सहभागी होणे म्हणजेच गावाच्या विकासात सहभागी होणे असाच अर्थ असणार आहे .

प्रकाश पोहरे

जैविक शेती मिशन

आज देशात ज्या शेतकरी आत्महत्या सुरु आहेत . तसेच कॅन्सर सारखे दुर्मिळ आजार त्याच रासायनिक शेतीचे दुष्यपरिणाम आहे . ह्या दोन्ही करिता कमी खर्चाची विषमुक्त शेती हाच एकमेव उपाय आहे .

अशोक मांडवी

प्रोड्युसर कंपनीचे अध्यक्ष

"शेती -इ -संस्कृती " ह एक सुंदर संकपना आहे .शेतकयांनी आपया जीवनात आणि व्यवहारात १००% अंमलबजावणी केली तर शेतकरी आर्थिक सबळ बनू शकेल .

शेतकरी

स्वयंपूर्ण गाव मिशन

स्वयंपूर्ण गाव विकास प्रकल्प हा शेतकऱ्यांना आर्थिक सबळ आणि स्वयंपूर्ण बनविणारा प्रकल्प आहे . प्रकल्पातून पायाभूत सुविधांची निर्मितीचे जाळे निर्माण झाल्यास भारत देश वेगाने प्रगत देश होऊ शकेल .

वीरेंद्र जमदाडे

Entrepreneur

स्वयंपूर्ण गाव विकास प्रकल्प हा डिजिटल कार्यप्रणाली वर आधारित प्रकल्प आहे . हि कार्यप्रणाली पारदर्शिता आणि लोकसहभाग याना जोडून ग्रामीण भारताचा कायापालट करू शकणार आहे .

गुंतवणूक योजना

स्वयंपूर्ण गाव विकास प्रकल्प अंतर्गत फार्मर नेटवर्क नि लोक सहभाग वाढावा आणि त्याच्या छोट्या गुंतवणुकीतून शेतकऱ्याचे आयुष्य बदलविण्यास लागणारी पायाभूत सुविधा उभारता यावी या साठी ०% रिस्क असणाऱ्या गुंतवणूक योजना तयार केल्या आहेत .

सिंचन गुंतवणूक योजना

कोणतीही आर्थिक धोका नसलेली आणि वार्षिक किमान १५% परतावा असणारी पारदर्शी गुंतवणूक योजना .

दूध प्रकल्प गुंतवणूक योजना

०% रिस्क असलेली आणि किमान वार्षिक १२% परतावा असणारी पारदर्शी गुंतवणूक योजना .

शेडनेट गुंतवणूक योजना

निर्यातदारांना शेतमाल दर्जाची हमी असणारी आणि निश्चित अशी रिटर्न मिळवून देणारी योजना .

कंपनीचे आधारस्तंभ